Jyotishinde
@Jyotishinde
Member since August 23, 2023 with 4 connections, 4 posts, and 11 communities. See all posts and communities by @Jyotishinde.
@Jyotishinde
Member since August 23, 2023 with 4 connections, 4 posts, and 11 communities. See all posts and communities by @Jyotishinde.
कर्जत रेल्वे स्टेशन येथे coto app बद्दल माहिती देत असताना एक आजीबाई आल्या आणि त्यांनी विचरल की मी मोबाईल वापरात नाही पण मला हे तुम्ही detey ते कार्ड पाहिजे माझी नात पण कॉलेज ल जाते ना मी तिला हे देईन,तिच्या septiy साठी..अजीला पोलीस महिला बद्दल वाटणारा विश्वास बगून खूप छान vatal 🙏
khup Chan 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Comment
कर्जत रेल्वे पोलीस ठाने येथे visibal पोलिसिंग कार्यात आली.
🙏
Comment
wasipoojagawali posted 496 days ago
*महीला सुरक्षा व रेल्वे प्रवाशी सुरक्षा संदर्भात खाकीतील सखी बाबत जनजागृती केलेबाबत* ---------------------------------------- आदरणीय महोदय आज दिनांक ०२/०१/२०२४ रोजी *रेझिंग डे निमित्ताने कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत कुर्ला ते मुलुंड रेल्वे स्थानकावर, महिलांच्या राखीव डब्या समोर आज रोजी आमचे मार्गदर्शाखाली महीला सुरक्षा जनजागृती अंतर्गत *"खाकीतील सखी"* ही मोहीम राबविण्यात आली आहे. सदर मोहीम ही लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाकडून खाकीतील सखी *"भरोसा करके तो देखो"* ह्या मोहीम चे रेल्वे प्रवासा दरम्यान महीला सुरक्षा तसेच जागरूकतेचे पत्रके हे महिला प्रवाशाना वाटप व प्रसारित करण्यात आले आहे. तसेच महिला प्रवाशांना प्रवासात सुरक्षेबाबत व प्रवासादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास *रेल्वे पोलीस हेल्पलाईन नंबर 1512 तसेच COTO ॲप बाबतची माहीतीबाबत* व खाकीतील सखी पत्राकामध्ये दिलेल्या खाकीतील सखी यांचे मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे सूचित करण्यात आले. सदर मोहिमेस महिला प्रवासी/ विद्यार्थिनी तसेच रेल्वे प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. सदर मोहिमेत कुर्ला रेल्वे पोलीस स्टेशनचे मपोउपनि जरे व महीला पोलीस अंमलदार तसेच दौनिक भास्कर व सकाळ चे पत्रकार हजर होते. मा. सविनय सादर ( *वाल्मिक शार्दुल )* वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे
👍
Comment
Coto app traning with Aparna mam
👍
Comment
कर्जत रेल्वे पोलीस ठाने येथे visibal पोलिसिंग कार्यात आली.
🙏
Comment
Favorite view. Mumbai locals empty like these. 🤞 aaj ka najara 🥰
👍
Comment
team_mysakhi posted 383 days ago
You can call on this number in any case of emergency. She is Shubhangi, she is our Khakitali sakhi. #mumbaicity #Mumbai
hii
Comment
this community is to share the things that we are passionate about and allow ourselves to understand and connect with others through storytelling, sharing our real stories with creativity!more
A space where you will get awareness and support about mental health and self care. I will be sharing certain tips and self help strategies to support you through for your difficult days. This is about making you feel worthy and help you realize that You Matter!more
I provide Opportunity international digital work business success this is the first step you 👈🤝🤙8101667213( rejistaion from free 👈 wonderful income and beautiful lifestyle financiel freedom anytime 🆗👉🥰 your interesting inbox 📥 me contact me 👈🤝🤙more